loans

कर्जे

दि.२८/०२/२०२२ रोजीच्या मा.संचालक मंडळ सभा ठराव क्र. ०६ अन्वये सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या विविध कर्जाकरिता सुधारित व्याज दर मंजूर करण्यात आले असून दि.२८/०२/२०२२ पासून नवीन मंजूर / नूतनीकरण करण्यात येणाऱ्या कर्जाकरिता खालील प्रमाणे नमूद व्याज दर लागू करण्यात येत आहेत.
अणुक्रम कर्ज प्रकार तपशील दि.२८/०२/२०२२ पासून सुधारितव्याजदर (द.सा.द.शे.)
नागरी सहकारी संस्था ९.३०%
पगारदार सहकारी संस्था A -GRADE B -GRADE C -GRADE ८. ९०% ९.१५% ९.४०%
नागरी सहकारी पतसंस्था A -GRADE B -GRADE C -GRADE ९.६५% ९.७५% १०.००%
मच्छीमार सहकारी संस्था ९.९०%
मजुर सहकारी संस्था ९.९०%
गृहनिर्माण सहकारी संस्था कर्ज ९.९०%
महिला व इतर औद्योगिक संस्था कर्ज ९.९०%
ग्राहक सहकारी संस्था (प्राथमिक व मध्यवर्ती) ९.९०%
बिल डिस्काऊंटिंग सहकारी संस्था कर्ज ९.९०%
१० सहकारी संस्थासाठी कार्यालयीन जागा खरेदीसाठीचे मध्यम मुदत कर्ज ९.५०%
११ सहकारी संस्थासाठी स्वमालकीच्या कार्यालयीन जागेच्या तारणावरील मुदत कर्ज १०.००%
१२ बेरोजगार / सेवा / नाविन्यपूर्ण सहकारी संस्था व इतर अनुषंगिक सहकारी संस्थांचे कर्ज ९.९०%
१३ गृहनिर्माण सहकारी संस्थासाठी पॉवर जनरेटर सोलर सिस्टम रेनवॉटर हार्वेस्टिंग लिफ्ट बसविणे व दुरुस्ती सी सी टीव्ही यंत्रण बसविणे इत्यादी साठीचे कर्ज ९.९०%
१४ बृहनमुंबईतील खाजगी अनुदानित / विनाअनुदानित प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा करिता पॉवर जनरेटर सोलर सिस्टम रेनवॉटर हार्वेस्टिंग लिफ्ट बसविणे व दुरुस्ती सी सी टीव्ही यंत्रण बसविणे इत्यादी साठीचे कर्ज ९.९०%
१५ गृहनिर्माण सहकारी संस्थासाठी घनकचरा विल्हेवाटीसाठी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी कर्ज ८.९०%
१६ संस्थांच्या माध्यमातून घर कर्जाबाबत कर्ज ९.००%
१७ संस्थांच्या माध्यमातून सोनेतारण कर्ज (संस्थेस इन्सेंटिव्ह) मिळालेल्या व्याजाच्या १/२%
१८ पगारदार कर्मचारी सहकारी संस्थासाठी ठेव तरलता राखणेसाठीचे अल्प मुदत कर्ज ठेवीवरील व्याजदरापेक्षा २% जादा
१९ नागरी सहकारी पतसंस्थासाठी ठेव तरलता राखणेसाठीचे अल्प मुदत कर्ज ठेवीवरील व्याजदरापेक्षा २% जादा
२० किसान क्रेडिटकार्ड कर्ज (मच्छीमार सहकारी संस्थाचे सभासदांसाठी) ७.००%
दि. ०१/०८/२०२४ रोजी अल्को कमिटी सभेमध्ये झालेल्या निर्णयानुसार दि. ०२/०८/२०२४ पासून बँकेच्या रिटेल कर्जावरील व्याजदर खालील नमूद केल्या प्रमाणे लागू राहतील.
अणुक्रम कर्ज प्रकार तपशील सुधारित व्याजदर द.सा.द.शे. दि. ०२/०८/२०२४ पासून
व्यक्तिगत घरकर्ज
२० वर्षे
गिरणी कामगार घरकर्ज (फिक्स)
गिरणी कामगार वगळता घरकर्ज (फिक्स)


९.५०%
९.००%
व्यक्तिगत घरकर्ज टॉपअप लोन १०.५०%
वाहन कर्ज दुचाकी करीता
३ वर्षापर्यँत – ९.२५%
३ ते ५ वर्षापर्यँत – ९.५०%
चारचाकी करीता
५ वर्षापर्यँत – ९.००%
(व्यावसायिक वाहन कर्ज वगळता)
स्थावर मालमत्ता तारण कर्ज १०.५०%
स्थावर मालमत्ता तारण टॉपअप कर्ज १०.५०%
सोनेतारण अधिकर्ष कर्ज
सोनेतारण बुलेट कर्ज (रु. २.०० लाखांपर्यंत)
८.७५%
उपरोक्त व्याजदरासाठी खालीलप्रमाणे अटी लागू राहतील.
  1. कर्जावरील व्याजदर दि. ०२/०८/२०२४ रोजी व तदनंतर नव्याने मंजूर होणाऱ्या कर्जासाठी लागू राहतील.
  2. दिनांक ०२/०८/२०२४ पासून फ्लोटिंग व्याजदर पद्धतीने देण्यात येणाऱ्या घरकर्जास तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे.
  3. इतर कर्जावरील व्याजदर कार्यालयीन परिपत्रक क्र. १९२५ दि. ८/०८/२०१८ क्र. ४६१ दि. ७/०५/२०१९ व क्र. ७९०१ दि. १५/०३/२०२२ नुसार प्रचलित व्याजदर लागू राहतील.
  4. कोणतेही रिटेल कर्ज मंजूर करते वेळी एकूण व्यक्तिगत कमाल कर्ज मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

MDCC Logo