mdcc-hra-thumbnail-marathi

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्याने स्वयंपूर्ण विकास योजनेअंतर्गत विकसित झालेल्या चारकोप श्वेतांबरा गृहनिर्माण सोसायटीची स्वप्नपूर्ती!

Latest News

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्याने स्वयंपूर्ण विकास योजनेअंतर्गत विकसित झालेल्या चारकोप श्वेतांबरा गृहनिर्माण सोसायटीची स्वप्नपूर्ती!

मुंबई बँकेच्या *गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास अभियान* अंतर्गत मुंबई बँकेच्या आर्थिक सहाय्याने विकसित झालेल्या *श्र्वेतांबर गृहनिर्माण संस्थेच्या चावी वाटपाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते* तसेच बँकेचे *अध्यक्ष आमदार श्री. प्रविणभाऊ दरेकर* यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ,दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता *छत्रपती शिवाजी राजे मैदान, सेक्टर-१ , चारकोप,* कांदिवली (प ) मुंबई- ६७ येथे संपन्न झाला. 
 
त्या प्रसंगी *केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. पियुषजी गोयल, माजी खासदार श्री.गोपाळजी शेट्टी, आमदार श्री. प्रसादजी लाड, आ. श्री.अतुलजी भातखळकर, आ. श्रीमती चित्राताई वाघ, आ. श्री. निरंजनजी डावखरे, आ. श्री.संजय उपाध्यायजी, आ. श्रीमती स्नेहाताई पंडित-दुबे, आ. श्री. प्रकाशजी सुर्वे, आ. श्री. प्रशांतजी ठाकूर,माजी मंत्री श्री.भाई गिरकर,मुंबई बँकेचे उपाध्यक्ष श्री. सिध्दार्थजी कांबळे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाशजी दरेकर, मुंबई बँकेचे संचालक सर्वश्री. शिवाजीरावजी नलावडे, नंदकुमारजी काटकर,नितिनजी बनकर,आनंदरावजी गोळे,अनिलजी गजरे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री.राजेंद्र क्षिरसागर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्याधिकारी श्री.महेंद्र कल्याणकर, गृहनिर्माण मंडळाचे मुख्याधिकारी श्री.मिलिंद बोरीकर बँकेचे कार्यकारी संचालक श्री. डी. एस. कदम, मुख्यसरव्यवस्थापक श्री संदीप सुर्वे* तसेच मुंबई बँकेचे व हौसिंग फेडरेशनचे सर्व संचालक, वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
mdcc-hra-event-2025-1
mdcc-hra-event-2025-2
mdcc-hra-event-2025-3
mdcc-hra-event-2025-4
mdcc-hra-event-2025-5
mdcc-hra-event-2025-6
mdcc-hra-event-2025-7
mdcc-hra-event-2025-8
mdcc-hra-event-2025-9
mdcc-hra-event-2025-10
mdcc-hra-event-2025-11
mdcc-hra-event-2025-12
mdcc-hra-event-2025-13
mdcc-hra-event-2025-14
mdcc-hra-event-2025-15
mdcc-hra-event-2025-16
mdcc-hra-event-2025-17
mdcc-hra-event-2025-18
mdcc-hra-event-2025-19
mdcc-hra-event-2025-20
mdcc-hra-event-2025-21
mdcc-hra-event-2025-22

MDCC Logo


Inauguration of the Relocated Chunabhatti Branch

चुनाभट्टी स्थलांतरित शाखेचे उद्घाटन


mdccbank-ndcc-regional-awards

एनसीडीसी प्रादेशिक पुरस्कार


mdccbank-griha-nirman-book

गृहनिर्माण पुस्तक

Latest News

गृहनिर्माण पुस्तक


MDCC Logo


mdcc_redevelopment_book

पुनर्विकास पुस्तक

Latest News

पुनर्विकास पुस्तक


MDCC Logo


बोरिवली (पश्चिम)

ATM Network

एटीएम नेटवर्क

स्थानः

बोरिवली (पश्चिम)

दूरध्वनी:

०२२-२८९३५८७३

इतर एटीएम केंद्रे:

इथे क्लिक करा

विस्तार काउंटर
शाखा क्र. शाखेचे नाव दूरध्वनी
टागोर नगर – विक्रोळी (पू) +९१-०२२-२५७४ ३८००
कामगारनगर – कुर्ला (पू) +९१-०२२-२५२६ २४२८
विभागीय कार्यालय
शाखा क्र. शाखेचे नाव दूरध्वनी
विभागीय कार्यालय +९१-०२२-२२६१ ७१५४-५९

MDCC Logo


भायखळा

ATM Network

एटीएम नेटवर्क

स्थानः

भायखळा

दूरध्वनी:

०२२-२१०२४३४२

इतर एटीएम केंद्रे:

इथे क्लिक करा

विस्तार काउंटर
शाखा क्र. शाखेचे नाव दूरध्वनी
टागोर नगर – विक्रोळी (पू) +९१-०२२-२५७४ ३८००
कामगारनगर – कुर्ला (पू) +९१-०२२-२५२६ २४२८
विभागीय कार्यालय
शाखा क्र. शाखेचे नाव दूरध्वनी
विभागीय कार्यालय +९१-०२२-२२६१ ७१५४-५९

MDCC Logo


अनुशक्ती नगर

ATM Network

एटीएम नेटवर्क

स्थानः

अनुशक्ती नगर

दूरध्वनी:

०२२-२५५६८१९१

इतर एटीएम केंद्रे:

इथे क्लिक करा

विस्तार काउंटर
शाखा क्र. शाखेचे नाव दूरध्वनी
टागोर नगर – विक्रोळी (पू) +९१-०२२-२५७४ ३८००
कामगारनगर – कुर्ला (पू) +९१-०२२-२५२६ २४२८
विभागीय कार्यालय
शाखा क्र. शाखेचे नाव दूरध्वनी
विभागीय कार्यालय +९१-०२२-२२६१ ७१५४-५९

MDCC Logo


Vacancies at MDCC Bank

चेंबूर

Branches

शाखा

स्थानः

चेंबूर

दूरध्वनी:

८९७६७५४२०९
०२२-२५२२२९६१, ०२२-२५२९४६८३

ईमेल:

mdcb009@mumbaidistrictbank.com

पत्ता:

रनवाल शॉपिंग सेंटर सी.एच.एस. लि., प्लॉट नंबर . ४२, १५ वा रोड, आर.सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर, मुंबई – ४०००७१.

कामकाजाची वेळ :

सोमवार ते शनिवार सकाळी ९: १५ ते दुपारी ३: १५
साप्ताहिक सुट्ट्या :
२ रा आणि ४ था शनिवार आणि सर्व रविवार

इतर शाखा:

इथे क्लिक करा

टोल फ्री क्रमांक: १८००२२०२९९

विस्तार काउंटर
अनु. क्र. विस्तार काउंटरचे नाव पत्ता दूरध्वनी
टागोरनगर – विक्रोळी (पू) दुकान क्रमांक ६, गोपाल चाळ, स्टेशन रोड, विक्रोळी (पू), मुंबई -४०००७९. +९१-०२२-२५७४३८००
चारकोप – कांदिवली (प.) दुकान क्रमांक ६, आय विंग, रॉक एन्क्लेव को ऑप हाऊसिंग सोसा., हिंदुस्तान नाका, चारकोप-कांदिवली (प), मुंबई -४०००६७. +९१-०२२-२८६७९७९३
कामगारनगर – कुर्ला (पू) कॉटन कामगार को-ऑप. हाऊसिंग सोसा. लि., दुकान क्रमांक .९, इमारत क्रमांक ८, कामगारनगर, कुर्ला पूर्व, मुंबई – ४०००२४. +९१-०२२-२५२६२४२८
विभागीय कार्यालय
शाखा क्र. शाखेचे नाव दूरध्वनी
1 विभागीय कार्यालय +९१-०२२-२२६१ ७१५४-५९

MDCC Logo


Annual General Meeting 2019

वार्षिक सर्वसाधारण सभा २०१९