ठेवी
इथे क्लिक करा ठेवी व्याज दर
सुधारित
ठेवींवरील व्याज दर परिपत्रक
ठेवींवर देण्यात येणारे खालील सुधारीत व्याज दर २९/१०/२०२४ तारखेपासून लागू होतीलअनुक्रमणिका | ठेवींचे प्रकार | कॉलेबल ठेव | नॉन कॉलेबल ठेव | ||
---|---|---|---|---|---|
वार्षिक दर | वार्षिक दर कर्मचारी / माजी कर्मचार्यांसाठी (वय ६० वर्षांखालील) | ज्येष्ठ नागरिक / कर्मचारी / माजी कर्मचारी (वय ६० आणि त्याहून अधिक) यांच्यासाठी वार्षिक दर | मोठ्या प्रमाणात ठेव दर रु. १.०० कोटी आणि त्याहून अधिक | ||
ए | बचत ठेवी | ३.२५% | ३.२५% | ३.२५% | — |
बी | मुदत ठेवी (मुदत व पुनर्निवेश ठेवी) | ||||
१ | ७ दिवस ते २९ दिवसांच्या ठेवी | ३.५०% | ३.५०% | ३.५०% | ४.५०% |
२ | ३० दिवस ते ४५ दिवसांच्या ठेवी | ४.००% | ४.००% | ४.००% | ४.७५% |
३ | ४६ दिवस ते ९० दिवसांच्या ठेवी | ४.२५% | ४.२५% | ४.५०% | ४.७५% |
४ | ९१ दिवस ते १८० दिवसांच्या ठेवी | ५.००% | ५.२५% | ५.२५% | ५.५०% |
५ | १८१ दिवस ते २७० दिवसांच्या ठेवी | ५.७५% | ६.००% | ६.००% | ६.००% |
६ | २७१ दिवस ते ३६४ दिवसांच्या ठेवी | ६.००% | ६.४०% | ६.४०% | ६.७०% |
७ | १ वर्ष ते १५ महिन्यांपेक्षा कमी ठेवी | ७.२५% | ७. ५०% | ७.७५% | ८.००% |
८ | १५ महिने आणि १८ महिन्यांसाठी ठेवी | ७.२०% | ७.४०% | ७.४५% | ७.२०% |
९ | १८ महिने आणि २१ महिन्यांसाठी ठेवी | ७.२०% | ७.४०% | ७.४५% | ७.२०% |
१० | २१ महिने आणि ३ वर्षांपर्यंत ठेवी | ७.२०% | ७.४०% | ७.४५% | ७.२०% |
११ | २ वर्ष आणि ३ वर्षांपर्यंत ठेवी | ७. ००% | ७.२०% | ७.४५% | ७. ००% |
१२ | ३ वर्षे आणि ५ वर्षांपर्यंत ठेवी | ६.५०% | ६.५०% | ६.५०% | ६.५०% |
१३ | ५ वर्षे आणि १० वर्षांपर्यंत ठेवी | ६.००% | ६.२५% | ६.२५% | ६.००% |
- २९/१०/२०२४ रोजी किंवा त्यानंतर संपुष्टात येणाऱ्या कालावधीसह नव्याने तयार करण्यात येणाऱ्या किंवा नूतनीकरण होणाऱ्या ठेवींसाठी सुधारित व्याज दर लागू आहेत.
- मुदत ठेवीवरील व्याज तिमाही काळानुसार मोजले जाईल आणि अपूर्णांक व्याज पूर्ण रकमेत गोळा केले जाईल.
- ज्येष्ठ नागरिकांना वयाचा पुरावा सादर करावा लागेल जसे की पॅन कार्ड, निवडणूक मतदान कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड इ. (किमान वय ६० वर्षे किंवा अधिक)
- आवर्ती ठेवी जास्तीत जास्त केवळ तीन वर्षांच्याकालावधीसाठी स्वीकारल्या जातील.
- कर्मचारी/ माजी कर्मचाऱ्यांकडूनस्वयं रक्कम घोषणापत्र मिळणे आवश्यक आहे.
- मुदतपूर्व पर्याय नसलेल्या (नॉन-कॉल करण्यायोग्य) ठेवींवर ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळू शकते.
- थकीत ठेव नूतनीकरणाच्या बाबतीत आमचे कार्यालयीन परिपत्रक No.MB/H.O. Accounts/F – O.C./2016-2017/3004 dt.21/11/2016 मधीलअटी अवश्य वाचून घ्या.
- मुदत संपुष्टात येण्यापूर्वी पैसे काढण्यासाठी लागू असणारा व्याज दर बँकेकडे ठेव असलेल्या कालावधीसाठी, बँकेच्या लागू असलेल्या दरापेक्षा १% कमी असेल. हा लागू दर बँकेकडे ठेव ठेवण्यावेळेसलागू असलेला दर किंवा करार दरापेक्षा १% कमी, यापैकी जो कमी असेल त्यानुसार ग्राह्य धरला जाईल.
- ज्या ठेवीदारांचे बँकेत/शाखेत खाते नसलेत्यांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आरबीआयच्या निर्देशानुसार केवायसीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. तसेच स्वतःच्या पैशाची घोषणा विहित नमुन्यात प्राप्त करायची आहे.