Savings Account

1.

Who can open an Account

 • An Individual in his/her name
 • More than one person jointly
 • An illiterate person
 • A blind / visually Impaired / Incapacitated Persons
 • A guardian on behalf of minor in the minor's name
 • Clubs, Association, ( only if registered)
 • Local bodies, Co-operative Housing Societies.
२.

व्याज

हे व्याज प्रतिवर्षी ४% रोजच्या शिलकीवर काढण्यात येईल आणि त्रैमासिक कालावधीने म्हणजेच मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये खात्यात जमा करण्यात येईल.

३.

पासबुक (खाते पुस्तिका)

प्रत्येक बचत खाते धारकाला खाते पुस्तिका देण्यात येते त्यामध्ये खाते क्रमांक, नाव, पत्ता, तारखेनुसार व्यवहार, रक्कम आणि तपशील दाखविण्यात येतो.

४.

आकारला जाणारा शुल्क

 • जर शिल्लक रु.१,०००/- (चेक बुक सुविधेसोबत) किंवा रु.५००/- (चेक बुक सुविधेशिवाय) नाही ठेवण्यात आला तर बँक आकस्मिक शुल्क ठरलेल्या दरानुसार वेळोवेळी आकारण्यात येईल.
  याचसोबत आमच्या आकस्मिक शुल्कांसोबत सेवा शुल्काचा देखील संदर्भ या साईटवर देण्यात आला आहे.

 • बचत खाते सुरु करण्यासाठी सुरुवातीची ठेव आणि खात्यात कमीत-कमी शिल्लक राहण्यासाठी:

चेक बुक सुविधेसोबत - रु.१,०००/-

चेक बुक सुविधेविना - रु.५००/-